धनगर समाजाचे उपोषण

धनगर समाजाचे राज्यव्यापी उपोषण अठरा तारखेपासून सुरु होत आहे.

धनगर समाजाचे उपोषण

चौंडी : धनगर समाजाचे राज्यव्यापी उपोषण अठरा तारखेपासून सुरु होत आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अहमदनगर येथे सकल धनगर समाजाच्यावतीने राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केलं जाणार आहे. अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे अठरा सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू होणार आहे तर त्याच वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथून मशाल घेऊन धनगर समाजाचे काही कार्यकर्ते जिल्हाभरात जनजागृती करण्यासाठी यात्रा काढणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number