धनगर आरक्षणासंदर्भातील आश्वासन पाळावं अन्यथा… धनगर समाजाचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   धनगर समाजाचा मेळावा भरवण्यात आला होता. यावर्षीही मेळाव्याला मराठवाड्यातून 25 हजार धनगर समाज बांधव उपस्थि होते. या मेळाव्यात धनगर समाज आरक्षणासंदर्भातील मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळावं आणि त्याची लवकरात लवकर अमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली.

धनगर आरक्षणासंदर्भातील आश्वासन पाळावं अन्यथा… धनगर समाजाचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

धनगर समाजाचा मेळावा भरवण्यात आला होता. यावर्षीही मेळाव्याला मराठवाड्यातून 25 हजार धनगर समाज बांधव उपस्थि होते.

या मेळाव्यात धनगर समाज आरक्षणासंदर्भातील मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळावं आणि त्याची लवकरात लवकर अमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number