जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात धनगर आरक्षणावरून गोंधळ झालाय. धनगर आरक्षणावरून विरोधक आक्रमक झाले होते.
विधान परिषद 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलीय.
यावेळी सरकार धनगर आरक्षणावर सकारात्मक असल्याचं विष्णू सावरांनी सांगितलंय. तसंच सरकार धनगर आरक्षण द्याच आहे पण त्या आधी त्यातल्या अडचणी दूर करत आहे.