‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये भाजप नेत्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा धनंजय मुंडेचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गेल्या दोन दिवसांपूर्वी बांधकाम खात्यातील 3 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहिलंय. या पत्रात धनंजय मुंडे यांनी अटक केलेल्या 3 अधिकाऱ्यांची चौकशी योग्य पद्धतीनं करण्याची मागणी केलीय. पकडण्यात आलेले काही अधिकारी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नातेवाईक आहेत. त्यामुळे चौकशीमध्ये […]

‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्यांच्या चौकशीमध्ये भाजप नेत्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा धनंजय मुंडेचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या दोन दिवसांपूर्वी बांधकाम खात्यातील 3 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहिलंय.

या पत्रात धनंजय मुंडे यांनी अटक केलेल्या 3 अधिकाऱ्यांची चौकशी योग्य पद्धतीनं करण्याची मागणी केलीय. पकडण्यात आलेले काही अधिकारी भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नातेवाईक आहेत. त्यामुळे चौकशीमध्ये भाजप नेत्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number