मराठावाड्यात दुष्काळ जाहीर करा- धनजंय मुंडेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठावाड्यात 48 दिवसापासून पाऊस नाही. तर त्याच्यासाठी दुष्काळ जाहीर करा असं विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी विधान परिषदमध्ये म्हटलं.   तसंच पाऊस नसल्यानं सोयाबीन, मूग, उडीद धान्याचे नुकसान झालं. त्यामुळे त्यांना नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या अशी मागणी मुंडे यांनी केली.

मराठावाड्यात दुष्काळ जाहीर करा- धनजंय मुंडेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठावाड्यात 48 दिवसापासून पाऊस नाही. तर त्याच्यासाठी दुष्काळ जाहीर करा असं विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी विधान परिषदमध्ये म्हटलं.

 

तसंच पाऊस नसल्यानं सोयाबीन, मूग, उडीद धान्याचे नुकसान झालं. त्यामुळे त्यांना नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या अशी मागणी मुंडे यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number