जय महाराष्ट्र न्यूज, बीड एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला तीन दिवस उलटून गेलेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ डेपोतील एस टी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुंडे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देखील दर्शवलाये. ऐन दिवाळीत पुकारलेल्या संपामुळं प्रवाश्यांचे आतोनात हाल सुरु आहेत. त्यामुळे […]