म्हणून धनंजय मुंडेंची लक्षवेधी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेल्या रासपचे नेते रत्नाकर गुट्टेप्ररकरणी विधानपरिषदेत लक्षवेधी झाली. मात्र, यावेळी मंत्री समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यानं ही लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश उपसभापती माणिकराव ठाकरेंनी दिले आहेत.   शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेले रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा जिल्ह्यातल्या एकूण 15 हजार शेतकऱ्यांच्या […]

म्हणून धनंजय मुंडेंची लक्षवेधी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेल्या रासपचे नेते रत्नाकर गुट्टेप्ररकरणी विधानपरिषदेत लक्षवेधी झाली. मात्र, यावेळी मंत्री समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यानं ही

लक्षवेधी राखून ठेवण्याचे निर्देश उपसभापती माणिकराव ठाकरेंनी दिले आहेत.

 

शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेले रासपचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा जिल्ह्यातल्या एकूण 15 हजार शेतकऱ्यांच्या नावानं गुट्टेंनी

328 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप गुट्टेंवर आहे.

 

बोगस कागदपत्र जोडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं होते. याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री

समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने लक्षवेधी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number