दिवसाला 8 शेतक-यांच्या आत्महत्या; धनंजय मुंडेंचे ट्विट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. याचसंदर्भात विधान परिषदेतले विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याबद्दल माहिती दिलीये. कर्जमाफी जाहीर झाल्यापासून 4 महिन्यात 1020 आणि या वर्षात 10 महिन्यात 2414 आत्महत्या झाल्या आहेत. कृषी विकासाच्या बोगस आकडयांची जाहिरातबाजी करणारे सरकार या दुर्दैवी आत्महत्यांचीही जबाबदारी का […]

दिवसाला 8 शेतक-यांच्या आत्महत्या; धनंजय मुंडेंचे ट्विट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. याचसंदर्भात विधान परिषदेतले विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याबद्दल माहिती दिलीये.

कर्जमाफी जाहीर झाल्यापासून 4 महिन्यात 1020 आणि या वर्षात 10 महिन्यात 2414 आत्महत्या झाल्या आहेत. कृषी विकासाच्या बोगस आकडयांची जाहिरातबाजी करणारे सरकार या दुर्दैवी आत्महत्यांचीही जबाबदारी का घेत नाही ? असा सवाल त्यांनी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number