जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात परभणीच्या पथरीत राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुडेंनी भाजपवर जोरदार टीका केलीये. भाजपने मास बंदी केली. नोटबंदी केली. जर 2019 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आली तर कदाचित नसबंदीही करेल अशी टीका धनंजय मुंडे यांनी भाजपवर केलीये.