मुंबई-लातूर-मुंबई रेल्वे बीदरपर्यंत घेवून जाण्याच्या निर्णयाला धनंजय मुंडेंचा तीव्र विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई-लातूर-मुंबई रेल्वे बीदरपर्यंत घेवून जाण्याच्या निर्णयाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी तीव्र विरोध केला आहे.   मुंबई-लातूर-मुंबई ही रेल्वे बीदर ऐवजी परळीपर्यंत विस्तारीत करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली.   या मागणीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू धनंजय मुंडेंची भेट घेणार आहेत. याआधी मुंबई-लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत वाढवल्यानं बचाव कृती समितीच्या वतीनं […]

मुंबई-लातूर-मुंबई रेल्वे बीदरपर्यंत घेवून जाण्याच्या निर्णयाला धनंजय मुंडेंचा तीव्र विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई-लातूर-मुंबई रेल्वे बीदरपर्यंत घेवून जाण्याच्या निर्णयाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी तीव्र विरोध केला आहे.

 

मुंबई-लातूर-मुंबई ही रेल्वे बीदर ऐवजी परळीपर्यंत विस्तारीत करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली.

 

या मागणीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू धनंजय मुंडेंची भेट घेणार आहेत. याआधी मुंबई-लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत वाढवल्यानं बचाव कृती समितीच्या वतीनं लातूर बंदचे आवाहन करण्यात

आले होते.

 

हा प्रवास बीदरपर्यंत झाल्यामुळे प्रवाशांना रेल्वेत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे मुंबई-लातूर एक्स्प्रेस बीदरपर्यंत घेऊन जाऊन नये या मागणीसाठी धनंजय मुंडे रेल्वेमंत्री

सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number