जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर उल्हानगरमध्ये शिवसेनेच्यावतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील खराब रस्ते, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा, वडोल गावात कोसळलेला पूल दुरुस्त करावा अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शिवसेना नगर सेवकांसह अनेक जण सहभागी झाले होते. जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
उल्हानगरमध्ये शिवसेनेच्यावतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील खराब रस्ते, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा, वडोल गावात कोसळलेला पूल दुरुस्त करावा अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चामध्ये शिवसेना नगर सेवकांसह अनेक जण सहभागी झाले होते. जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.