देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद : कसा झाला जमिनीचा सौदा ?

कसा झाला जमिनीचा सौदा…   मुंबईतील कुर्लायेथील एलबीएस मार्गावरील गोवावाला कम्पाउंड या तीन एकर जमिनीचा सौदा सॉलिडस्ट नावाच्या कंपनीसोबत झाला आहे. ज्या सॉलिडस्ट कंपनीला ही जमीन दिली गेली आहे ती नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची कंपनी आहे. फराज मलिक हे या सॉलिडस्ट कंपनीचे सचालक आहेत. या जागेचा सौदा तीस लाखांमध्ये करण्यात आला. या तीस लाखांपैकी वीस […]

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद : कसा झाला जमिनीचा सौदा ?

कसा झाला जमिनीचा सौदा…

  मुंबईतील कुर्लायेथील एलबीएस मार्गावरील गोवावाला कम्पाउंड या तीन एकर जमिनीचा सौदा सॉलिडस्ट नावाच्या कंपनीसोबत झाला आहे. ज्या सॉलिडस्ट कंपनीला ही जमीन दिली गेली आहे ती नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची कंपनी आहे. फराज मलिक हे या सॉलिडस्ट कंपनीचे सचालक आहेत. या जागेचा सौदा तीस लाखांमध्ये करण्यात आला. या तीस लाखांपैकी वीस लाखांची रक्कम अदा झाली. तसेच जमिनीचा सौदा २५ रुपये चौरस फुटाने करण्यात आला. आजही त्यांना मासिक एक कोटी रुपयांचे भाडे मिळत आहे. सलीम पटेल आणि सरदार खान यांनी या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच याबाबतचे सर्व पुरावे शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचे देवेंद्र फडणवसी यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number