शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कर्जमुक्तीचे पैसे; 10 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ‘आपलं पोर्टल’ या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले..सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारनं […]

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार कर्जमुक्तीचे पैसे; 10 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम आजपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय.

मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी ‘आपलं पोर्टल’ या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले..सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारनं केलाय. दररोज 2 ते 5  लाख खाती निकाली काढण्यात येणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number