उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले, पण…

गडचिरोली येथे स्टील प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले.

उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले, पण…

गडचिरोली : गडचिरोली येथे स्टील प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. वैमानिकाने आवश्यक ती खबरदारी घेऊन थोड्या वेळात हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सुरक्षित आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुरक्षित आहेत. ते नियोजीत कार्यक्रम करणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे दोघे गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे स्टील निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा स्टील निर्मिती प्रकल्प आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number