मराठी चित्रपटाला थिएटर मिळाले नाही तर… मनसेचा यशराज फिल्मला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठी चित्रपट देवाला शो न मिळाल्यानं आता राजकीय वातावरण तापू लागलंय. हिंदी चित्रपट टायगर जिंदा है आणि मराठी चित्रपट देवा एकाच दिवशी प्रदर्शित होताहेत. टायगरमुळे देवालाही शो मिळण्यात अडचणी येताहेत. त्यामुळे मराठी भाषेसाठी आग्रही असलेली मनसे आक्रमक झालीये. देवाला थिएटर मिळालं नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसेनं दिलाय. […]

मराठी चित्रपटाला थिएटर मिळाले नाही तर… मनसेचा यशराज फिल्मला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठी चित्रपट देवाला शो न मिळाल्यानं आता राजकीय वातावरण तापू लागलंय.

हिंदी चित्रपट टायगर जिंदा है आणि मराठी चित्रपट देवा एकाच दिवशी प्रदर्शित होताहेत. टायगरमुळे देवालाही शो मिळण्यात अडचणी येताहेत.

त्यामुळे मराठी भाषेसाठी आग्रही असलेली मनसे आक्रमक झालीये. देवाला थिएटर मिळालं नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनसेनं दिलाय.

तसंच आमचा टायगर चित्रपटाला नाही, यशराज फिल्म्सच्या दादागिरीला विरोध आहे. यशराज फिल्मची दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा मनसेनं दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number