निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सिन्नरकडे प्रस्थान

नाशिक,६ मे २०२३ प्रतिनिधी: आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरहून नाशिकमधील मुक्कामानंतर पालखीचे सोमवारी, ६ जून रोजी प्रस्थान होणार आहे. पळस गावात सोमवारी, ६ जून रोजी ह्या पालखीचा एक दिवसीय मुक्काम असणार आहे. प्रस्थानानंतर पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्‍वरलाच तर दुसरा मुक्काम सातपूरला झाल्यानंतर रविवारी, ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता पंचायत समितीच्या आवारात पालखीचे पारंपारिक स्वागत करण्यात आले […]

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सिन्नरकडे प्रस्थान

नाशिक,६ मे २०२३ प्रतिनिधी: आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरहून नाशिकमधील मुक्कामानंतर पालखीचे सोमवारी, ६ जून रोजी प्रस्थान होणार आहे. पळस गावात सोमवारी, ६ जून रोजी ह्या पालखीचा एक दिवसीय मुक्काम असणार आहे.

प्रस्थानानंतर पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्‍वरलाच तर दुसरा मुक्काम सातपूरला झाल्यानंतर रविवारी, ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता पंचायत समितीच्या आवारात पालखीचे पारंपारिक स्वागत करण्यात आले होते. आता त्र्यंबकेश्वर वरून निघालेली ही पालखी तब्बल 27 दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचणार आहे.निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीसोबत पायी वारीसाठी राज्यभरातून वारकरी येत असतात. विठू नामाच्या गजरात वारकरी तल्लीन होत, देवाचे नामःस्मरण करत पुढील प्रवास करतात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number