आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचे भूम येथून प्रस्थान

श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताईची पालखी दोन दिवसांपासून धाराशीव जिल्ह्यात आहे. बुधवारी भूम येथे मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. भूम येथील मुक्कामानंतर पहाटे पालखीने प्रस्थान केले आहे. पालखीचा दुपारचा विसावा आष्टा गावात असणार आहे. गुरुवारचा मुक्काम हा जवळा येथे असणार आहे. हजारो वारकऱ्यांनी या पालखीसोबत पंढरीची वाट धरली असून मजल दरमजल करीत […]

आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचे भूम येथून प्रस्थान

श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताईची पालखी दोन दिवसांपासून धाराशीव जिल्ह्यात आहे. बुधवारी भूम येथे मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. भूम येथील मुक्कामानंतर पहाटे पालखीने प्रस्थान केले आहे. पालखीचा दुपारचा विसावा आष्टा गावात असणार आहे. गुरुवारचा मुक्काम हा जवळा येथे असणार आहे. हजारो वारकऱ्यांनी या पालखीसोबत पंढरीची वाट धरली असून मजल दरमजल करीत हे वारकरी पंढरीकडे येत आहेत. दरम्यान भाविकांकडून ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number