दिल्लीत मेट्रो ट्रॅकवरून घसरली आणि थेट भिंत तोडून आरपार गेली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   दिल्लीत ड्रायव्हरलेस मेट्रोला अपघात झालाय.  या ड्रायव्हरलेस मेट्रोची चाचणी होती. यावेळी कालिंदी कुंज डेपोजवळ ही मेट्रो ट्रॅकवरून घसरली आणि थेट भिंत तोडून आरपार गेलीय. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय. तांत्रिक बिघाडामुळे वेळीच ब्रेक लागू शकला नाहीय. म्हणून हा अपघात झाल्याचं समजतंय. 25 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. […]

दिल्लीत मेट्रो ट्रॅकवरून घसरली आणि थेट भिंत तोडून आरपार गेली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दिल्लीत ड्रायव्हरलेस मेट्रोला अपघात झालाय.  या ड्रायव्हरलेस मेट्रोची चाचणी होती.

यावेळी कालिंदी कुंज डेपोजवळ ही मेट्रो ट्रॅकवरून घसरली आणि थेट भिंत तोडून आरपार गेलीय. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय.

तांत्रिक बिघाडामुळे वेळीच ब्रेक लागू शकला नाहीय. म्हणून हा अपघात झाल्याचं समजतंय. 25 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. दिल्लीतल्या बॉटेनिकल गार्डन ते कालकाजीपर्यंत ड्रायव्हरलेस मेट्रो धावणाराय. मात्र या ड्रायव्हरलेस मेट्रोला अपघात झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number