टिकली, काजळला जीएसटीतून वगळलं मग सॅनिटरी नॅपकीनला का नाही? उच्च न्यायालायानं सरकारला फटकारले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली टिकली, काजळला जीएसटीतून वगळलं मग सॅनिटरी नॅपकीनला का नाही?, असा शब्दात दिल्ली उच्च न्यायालायानं केंद्र सरकारला फटकारलंय. सॅनिटरी नॅपकीनवर 12 टक्के जीएसटी लागू आहे. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. सॅनिटरी नॅपकीन ही महिलांची गरज असून, त्याला जीएसटीतून वगळण्याची मागणी होतेय. या याचिकेवर 14 डिसेंबरला पुढील सुनवाणी होणार आहे. महाराष्ट्रामधूनही […]

टिकली, काजळला जीएसटीतून वगळलं मग सॅनिटरी नॅपकीनला का नाही? उच्च न्यायालायानं सरकारला फटकारले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

टिकली, काजळला जीएसटीतून वगळलं मग सॅनिटरी नॅपकीनला का नाही?, असा शब्दात दिल्ली उच्च न्यायालायानं केंद्र सरकारला फटकारलंय.

सॅनिटरी नॅपकीनवर 12 टक्के जीएसटी लागू आहे. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. सॅनिटरी नॅपकीन ही महिलांची गरज असून, त्याला जीएसटीतून वगळण्याची मागणी होतेय.

या याचिकेवर 14 डिसेंबरला पुढील सुनवाणी होणार आहे. महाराष्ट्रामधूनही या अनेक महिला संघटना या विषयी आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान जय महाराष्ट्रनंही करमुक्त पॅडसाठी विशेष मोहीम लावून धरलीये. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे आता लक्ष लागलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number