दिल्लीतील धूकं आणि वायूप्रदूषणाचा रेल्वेवर परिणाम

वृत्तसंस्था, नवी दिल्ली  दिल्लीतील वायूप्रदूषण आणि दाट धुक्यांचा परिणाम रेल्वेवरही झालाय. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. 64 रेल्वे उशिरानं आहेत, तर 14 रेल्वेच्या वेळापत्रकात बदल आणि 2 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्ली वायूप्रदूषणानं कोंडलीये. त्याचा परिणाम वाहतुकीवरही होतोय. वायूप्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झालेत.

दिल्लीतील धूकं आणि वायूप्रदूषणाचा रेल्वेवर परिणाम

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 दिल्लीतील वायूप्रदूषण आणि दाट धुक्यांचा परिणाम रेल्वेवरही झालाय. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय. 64 रेल्वे उशिरानं आहेत, तर 14 रेल्वेच्या वेळापत्रकात बदल आणि 2 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

दिल्ली वायूप्रदूषणानं कोंडलीये. त्याचा परिणाम वाहतुकीवरही होतोय. वायूप्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number