म्हणून आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.   चंद्रशेखर बावनकुळेंची सहपालकमंत्रीपदी नियुक्ती केल्यानं सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.   या प्रकारामुळे नाराज झालेल्या सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिले आहे.

म्हणून आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देत डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळेंची सहपालकमंत्रीपदी नियुक्ती केल्यानं सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

 

या प्रकारामुळे नाराज झालेल्या सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number