बेहीशोबी मालमत्ते प्रकरणी एंन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना बेहीशेबी मालमत्ता प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय. या प्रकरणी एसीबीनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं मान्य करत पोलीस निरीक्षक दया नायकांना क्लिन चिट दिलीये. दया नायकांविरोधात केस ऊभी रहात नसल्याचा एसीबीनं निर्वाळा दिलाय. 2006 साली बेहीशेबी मालमत्तेप्रकरणी दया नायक यांना अटक झाली होती.

बेहीशोबी मालमत्ते प्रकरणी एंन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना मोठा दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना बेहीशेबी मालमत्ता प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय. या प्रकरणी एसीबीनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं मान्य करत पोलीस निरीक्षक दया नायकांना क्लिन चिट दिलीये.

दया नायकांविरोधात केस ऊभी रहात नसल्याचा एसीबीनं निर्वाळा दिलाय.

2006 साली बेहीशेबी मालमत्तेप्रकरणी दया नायक यांना अटक झाली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number