दाऊदनेच रचला छोटा राजनच्या हत्येचा कट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   छोटा राजनच्या हत्येचा दाऊदचा कट असल्याची गोपनीय माहिती समोर आलीय. तिहारमधील नीर बावनाला सुपारी दिल्याची माहिती मिळतंय. दोन आठवड्यापूर्वी ही माहिती मिळाल्यावर गुप्तचर विभागानं याबाबतीत तिहार प्रशासनाला सावध केलंय. याआधी छोटा राजनला दाऊदच्या गुंडांपासून दूर ठेवण्यासाठी त्याला दिल्लीत पाठवण्यात आले होते. नीरज आणि राजन एकाच जेलमध्ये पण वेगळ्या सेलमध्ये होते. […]

दाऊदनेच रचला छोटा राजनच्या हत्येचा कट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

छोटा राजनच्या हत्येचा दाऊदचा कट असल्याची गोपनीय माहिती समोर आलीय. तिहारमधील नीर बावनाला सुपारी दिल्याची माहिती मिळतंय.

दोन आठवड्यापूर्वी ही माहिती मिळाल्यावर गुप्तचर विभागानं याबाबतीत तिहार प्रशासनाला सावध केलंय. याआधी छोटा राजनला दाऊदच्या गुंडांपासून दूर ठेवण्यासाठी त्याला दिल्लीत पाठवण्यात आले होते.

नीरज आणि राजन एकाच जेलमध्ये पण वेगळ्या सेलमध्ये होते. दरम्यान गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर छोटा राजनची सुरक्षा वाढवण्यात आलीय. तर, नीरज बावनाला दुसऱ्या जागी हलवण्यात आलंय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number