अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव झाला पण त्यांचे स्वप्न भंगले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा आज अखेर लिलाव झालाय. त्याच्या रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या तिन्ही मालमत्तांचा 11.50 कोटीत लिलाव झाला असून सैफी बुऱ्हाणी ट्रस्टने दाऊदच्या मालमत्ता विकत घेतल्यायेत. दरम्यान, हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना या लिलावात अपयश आल्याने दाऊदच्या हॉटेलवर शौचालय […]

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव झाला पण त्यांचे स्वप्न भंगले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा आज अखेर लिलाव झालाय.

त्याच्या रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या तिन्ही मालमत्तांचा 11.50 कोटीत लिलाव झाला असून सैफी बुऱ्हाणी ट्रस्टने दाऊदच्या मालमत्ता विकत घेतल्यायेत.

दरम्यान, हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना या लिलावात अपयश आल्याने दाऊदच्या हॉटेलवर शौचालय उभारण्याचं त्यांचं स्वप्न भंगलय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number