दाऊदच्या नातेवाईकाला “बिग बॉस”मध्ये प्रवेश दिल्याने वादंग

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   बिग बॉसच्या शोमध्ये वादावादी, भांडणं, मारामारी ठरलेलीचं असते. मात्र, यंदा शोमधली वादावादी तर दूरचं पण शोवरच बोट उचलण्यात आले आहे.   यंदा बिग बॉसच्या नव्या शोमध्ये दाऊदच्या बहिणीचा जावई म्हणून जुबेर खानला सहभागी केले. मात्र, जुबेर खानचा दाऊदच्या कुटुंबियांशी काहीही संबंध नाही असा दावा हसीना पारकरचा भाचा समीर अंतुले यानं केला […]

दाऊदच्या नातेवाईकाला “बिग बॉस”मध्ये प्रवेश दिल्याने वादंग

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बिग बॉसच्या शोमध्ये वादावादी, भांडणं, मारामारी ठरलेलीचं असते. मात्र, यंदा शोमधली वादावादी तर दूरचं पण शोवरच बोट उचलण्यात आले आहे.

 

यंदा बिग बॉसच्या नव्या शोमध्ये दाऊदच्या बहिणीचा जावई म्हणून जुबेर खानला सहभागी केले. मात्र, जुबेर खानचा दाऊदच्या कुटुंबियांशी काहीही संबंध नाही असा दावा हसीना पारकरचा भाचा समीर अंतुले यानं केला आहे.

 

फक्त टीआरपी करता बिग बॉसनं कोणतिही चौकशी न करता जुबेरला बिग बॉसमध्ये सहभागी केले असा आरोप समीरनं केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number