शेतकऱ्यांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची दिलगिरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तूर खरेदीवरुन शेतक-यांना साले म्हणून त्यांचा अपमान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.   मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही, मन दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असे रावसाहेब दानवे गुरुवारी म्हणाले. जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी बोलताना दानवे यांनी हे […]

शेतकऱ्यांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची दिलगिरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तूर खरेदीवरुन शेतक-यांना साले म्हणून त्यांचा अपमान करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

मी शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही, मन दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असे रावसाहेब दानवे गुरुवारी म्हणाले. जालना येथे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाप्रसंगी बोलताना दानवे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. एक लाख टन तूर खरेदी केली, तरी रडतात साले, असे विधान दानवेंनी केले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number