तूर खरेदीला मान्यता देऊनही रडतातच साले; रावसाहेब दानवेंची पुन्हा जीभ घसरली

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी   तूर खरेदीवरुन रडगाणं बंद करा, 31 मेपर्यंत तूर खरेदीला मान्यता दिली तरी रडतातच. हे शब्द आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे.   तूर उत्पादक शेतकऱ्यांवर दानवेंची जीभ घसरली. तूर खरेदी आणि कर्जमाफीसारखे विषय काढू नका असा दमही दानवेंनी शेतकऱ्यांना भरला.   दानवेंच्या हस्ते जालन्यात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचं […]

तूर खरेदीला मान्यता देऊनही रडतातच साले; रावसाहेब दानवेंची पुन्हा जीभ घसरली

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

तूर खरेदीवरुन रडगाणं बंद करा, 31 मेपर्यंत तूर खरेदीला मान्यता दिली तरी रडतातच. हे शब्द आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे.

 

तूर उत्पादक शेतकऱ्यांवर दानवेंची जीभ घसरली. तूर खरेदी आणि कर्जमाफीसारखे विषय काढू नका असा दमही दानवेंनी शेतकऱ्यांना भरला.

 

दानवेंच्या हस्ते जालन्यात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. तेव्हा तूर उत्पादक शेतकऱ्यांवरच दानवेंनी आपला राग काढला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number