हिंसाचाराची राज्य सरकारकडून दखल; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भीमा कोरेगावमध्ये सोमवारी निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. वढू बुद्रुकमध्ये दोन गटात वाद झाला होता. त्याचे पडसाद राज्यातील काही भागांमध्ये उमटले. पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलंय. तसेच, या सर्व प्रकरणी […]

हिंसाचाराची राज्य सरकारकडून दखल; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भीमा कोरेगावमध्ये सोमवारी निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. वढू बुद्रुकमध्ये दोन गटात वाद झाला होता. त्याचे पडसाद राज्यातील काही भागांमध्ये उमटले. पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला
आहे. सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन केलंय. तसेच, या सर्व प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसेच, सोशल मीडियात अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number