लेझर शोविना दहीहंडी

पुण्यात यंदा लेझर शोविना दहीहंडी साजरा होणार आहे. दहीहंडी उत्सवात लेझरशोला बंदी घालण्यात आली आहे.

लेझर शोविना दहीहंडी

पुणे : पुण्यात यंदा लेझर शोविना दहीहंडी साजरा होणार आहे. दहीहंडी उत्सवात लेझरशोला बंदी घालण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आदेश दिले आहेत. लेसरमुळे मागच्या वर्षी अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली त्यामुळे यंदा लेझरवर बंदी करण्यात आली आहे पुढील साठ दिवस पुणे शहर परिसरात लेझर  लाइटला बंदी असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number