पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंडपात कामगार उंचावरुन कोसळला; घटना कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुण्यातील दगडूशेठ गणपती मंडळाच्या मुख्य मंडपाचा कळस बाजूला काढताना अपघात झाला.   यावेळी कळस बाजूला काढण्यासाठी गेलेल्या कामगार खाली पडून जखमी झाला. या जखमी कामगारावर खासगी रुग्णालयता उपचार सुरु आहेत.   लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी दगडूशेठ गणपती मंडळाकडून तयारी करण्यात येत आहे.   त्यावेळी कळस […]

पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंडपात कामगार उंचावरुन कोसळला; घटना कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्यातील दगडूशेठ गणपती मंडळाच्या मुख्य मंडपाचा कळस बाजूला काढताना अपघात झाला.

 

यावेळी कळस बाजूला काढण्यासाठी गेलेल्या कामगार खाली पडून जखमी झाला. या जखमी कामगारावर खासगी रुग्णालयता उपचार सुरु आहेत.

 

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी दगडूशेठ गणपती मंडळाकडून तयारी करण्यात येत आहे.

 

त्यावेळी कळस बाजूला काढताना कामगार खाली पडून हा अपघात झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number