‘दादा माझा थोरला भाऊच राहील’

रविवारी (दि. ३ जुलै) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेतेपदावरून राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? शरद पवार साहेब सगळ्यांसाठी प्रिय आहेत. त्यांनी सगळ्यांना घरातील मुलांसारखे वागवले. आज जी घटना झाली ती वेदना देणारी आहे. त्याची कारणे […]

‘दादा माझा थोरला भाऊच राहील’

रविवारी (दि. ३ जुलै) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेतेपदावरून राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
शरद पवार साहेब सगळ्यांसाठी प्रिय आहेत. त्यांनी सगळ्यांना घरातील मुलांसारखे वागवले. आज जी घटना झाली ती वेदना देणारी आहे. त्याची कारणे असतील. दादा बद्दल प्रेम राहिले तो मोठा दादा राहील. दादाशी कधीही मी वाद घालणार नाही. दादा आणि माझ्यात वाद होणार नाही. ते माझे मोठे भाऊ आहेत. देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. नाती आणि कामात गल्लत नको, याची मला जाणीव आहे. अजितदादा माझा भाऊ आहे मी आयुष्यभर त्याच्यासोबत राहील. शरद पवार माझे वडील आहेत. मी त्यांचीही साथ सोडणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number