अजित पवार गटाची पत्रकार परिषद

मुंबई, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि ०७ जुलै) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत अनेक […]

अजित पवार गटाची पत्रकार परिषद

मुंबई, ७ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि ०७ जुलै) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत अनेक महत्वाचा मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.

अजित पवार गटाची पत्रकार परिषद

पत्रकार परिषदेत काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

  • ‘३० जूनच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला’
  • ‘बैठकीत एकमताने अजित पवारांची निवड’
  • ‘निवडणूक आयोगाला ३० जूनलाच अर्ज दिला’
  • ‘नंतरच कार्यकारी अध्यक्षांची निवड झाली’
    दादा गटाचा दावा
  • ‘आयोगाला प्रतिज्ञापत्रासह अर्ज देण्यात आलाय’
  • ‘ताई गटाची बैठक अधिकृत नव्हती’
    दादा गटाची भूमिका
  • ‘जयंत पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष नाही’
  • ‘आमच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही’
  • ‘अजित पवारच आमचे नेता’
  • ‘जयंत पाटील आमचे प्रदेशाध्यक्ष नाहीत’
  • ‘आमच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही’
  • ‘काल घेतले गेलेले निर्णय पूर्णपणे घटनाबाह्य’
  • ‘गेल्या अनेक वर्षांपासून पक्षांतर्गत निवडणूक झालेली नाही’
  • ‘आम्ही नियमाप्रमाणे चाललो आहोत’
  • ‘आम्हाला कोणतेही वाद घालायचे नाहीत’
  • ‘आता सगळं निवडणूक आयोगाच्या हाती’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number