भाजपमध्ये प्रवेश करुन किंवा भाजपमध्ये राहून आपले घोटाळे लपले जातात, हा ओव्हर कॉन्फिडन्स अनेक भाजपच्या भ्रष्ट नेत्यांना झाला आहे. केंद्रीय यंत्रणा वापरून विरोधकांवर दबाव टाकायचे राजकारण आज सुरु आहे. तरीही जनता मात्र भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार विसरलेली नाही. pic.twitter.com/PDFtI2nxVR — NCP (@NCPspeaks) February 23, 2022