Waris Pathan's statement is extremely serious.
He must apologise & State Govt must take serious action.
वारिस पठाण यांचे विधान अतिशय गंभीर आहे.
त्यांनी माफी मागावी आणि राज्य सरकारने सुद्धा त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
हिंदू सहिष्णू आहे, पण, दुर्बल नाही!https://t.co/K4mAuwEvbc pic.twitter.com/TBGSmu3dPs — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 21, 2020