Homeमहाराष्ट्र कान्समध्ये ऐश्वर्याच्या सिंड्रेलाच्या लूकची चर्चा
कान्समध्ये ऐश्वर्याच्या सिंड्रेलाच्या लूकची चर्चा
वृत्तसंस्था, फ्रान्स फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. दीपिका पदुकोणनंतर आता ऐश्वर्या रायच्या लूकने कान्समध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सिंड्रेलासारख्या निळया रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौदर्य अधिकच खुलून दिसत होते. रेड कार्पेटवर 43 वर्षीय ऐश्वर्याचा हा लूक टिपण्यासाठी कॅमेरामन्सची एकच धडपड सुरु होती. कान्समधील ऐश्वर्याचे हे […]
फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. दीपिका पदुकोणनंतर आता ऐश्वर्या रायच्या लूकने कान्समध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
सिंड्रेलासारख्या निळया रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौदर्य अधिकच खुलून दिसत होते. रेड कार्पेटवर 43 वर्षीय ऐश्वर्याचा हा लूक टिपण्यासाठी कॅमेरामन्सची एकच धडपड सुरु होती.
कान्समधील ऐश्वर्याचे हे 16 वे वर्ष असून लॉरियल या ब्रँडची सदिच्छा दूत असल्याने तिला नेहमी आमंत्रित केले जाते.