‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टी भागातही याचा परिणाम दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर ११ जून २०२३ रोजी मध्यरात्री २.३० वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ५१० किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र […]

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टी भागातही याचा परिणाम दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, ‘बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर ११ जून २०२३ रोजी मध्यरात्री २.३० वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ५१० किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. १५ जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्‍याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number