…म्हणून MIM च्या नगरसेवकांनी औरंगाबादमध्ये काढला सायकल मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निशेधार्थ औरंगाबादमध्ये एमआयएम नगरसेवकांनी मोर्चा काढला. क्रांतीचौक ते महानगर पालिकेपर्यंत सायकल चालवत त्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात 25 नगरसेवकांनी सहभाग नोंदवला. गेल्या काही महिन्यात पेट्रोलचे भाव सातत्यानं वाढत असल्यामुळे सामान्य लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. येणाऱ्या काळात जर दर नियंत्रणात आले नाही तर आपली वाहन सोडून […]

…म्हणून MIM च्या नगरसेवकांनी औरंगाबादमध्ये काढला सायकल मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निशेधार्थ औरंगाबादमध्ये एमआयएम नगरसेवकांनी मोर्चा काढला. क्रांतीचौक ते महानगर पालिकेपर्यंत सायकल चालवत त्यांनी आंदोलन केलं.

या आंदोलनात 25 नगरसेवकांनी सहभाग नोंदवला. गेल्या काही महिन्यात पेट्रोलचे भाव सातत्यानं वाढत असल्यामुळे सामान्य लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय.

येणाऱ्या काळात जर दर नियंत्रणात आले नाही तर आपली वाहन सोडून सायकल चालवावी लागेल, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात आणण्याची मागणी एमआयएमने केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number