आता ‘सीआरझेड’ मर्यादा 50 मीटरवर

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी कोकणातल्या पर्यटन क्षेत्राबरोबर आता बांधकाम व्यावसायालाही चालना मिळणार आहे. सीआरझेड बांधकामांवर निर्बंध लादणाऱ्या निकषात बदल करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाय. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच ही मर्यादा 500 मीटरवरून 50 मीटपर्यंत आणण्यात येणार आहे. त्यामुळे बिल्डरांना किनाऱ्यांचे आनंद मिळणार आहे.

आता ‘सीआरझेड’ मर्यादा 50 मीटरवर

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

कोकणातल्या पर्यटन क्षेत्राबरोबर आता बांधकाम व्यावसायालाही चालना मिळणार आहे. सीआरझेड बांधकामांवर निर्बंध लादणाऱ्या निकषात बदल करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाय.

संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच ही मर्यादा 500 मीटरवरून 50 मीटपर्यंत आणण्यात येणार आहे. त्यामुळे बिल्डरांना किनाऱ्यांचे आनंद मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number