द्राक्षबाग कोणाची, फवारणी करतयं कोण?

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीत द्राक्षबागेत अज्ञाताकडून तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे 1 हेक्टर जागेवरील द्राक्षबागेवर ही फवारणी करण्यात आल्याचं कळतंय. यामुळे शेतमालक अशोक गायकवाड यांच्या दाक्षबागेचं लाखोंचं नुकसान झालंय. त्याचबरोबर द्राक्षाचा चालु हंगाम वाया गेल्यानं अशोक यांना लाखो रुपयांचा फटका बसलाय. मराठवाड्यात विषारी किटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच गेलेले बळी ही घटना ताजी […]

द्राक्षबाग कोणाची, फवारणी करतयं कोण?

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीत द्राक्षबागेत अज्ञाताकडून तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमारे 1 हेक्टर जागेवरील द्राक्षबागेवर ही फवारणी करण्यात आल्याचं कळतंय. यामुळे शेतमालक अशोक गायकवाड यांच्या दाक्षबागेचं लाखोंचं नुकसान झालंय. त्याचबरोबर द्राक्षाचा चालु हंगाम वाया गेल्यानं अशोक यांना लाखो रुपयांचा फटका बसलाय.

मराठवाड्यात विषारी किटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच गेलेले बळी ही घटना ताजी असतानाचं आता द्राक्षबागेवर अज्ञातानं तणनाशकांची फवारणी करून अमानुषतेचा कळस गाठलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number