वृत्तसंस्था, ओडिशा आपल्याला अचानक कधी कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल याबाबत कोणालाच माहित नसतं. ओडिशामध्ये अशीच परिस्थिती एका घरावर आली. मलकानगरी परिसरातील एका घरात अचानक एक मगर घुसली. मगर इतकी मोठी होती घरातल्या सर्वांचाच थरकाप उडाला. एवढी मोठी मगर घरात नक्की आली कशी याच विचाराने परिसरात खळबळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपल्याला अचानक कधी कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल याबाबत कोणालाच माहित नसतं. ओडिशामध्ये अशीच परिस्थिती एका घरावर आली. मलकानगरी परिसरातील एका घरात अचानक एक मगर घुसली. मगर इतकी मोठी होती घरातल्या सर्वांचाच थरकाप उडाला. एवढी मोठी मगर घरात नक्की आली कशी याच विचाराने परिसरात खळबळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.