Homeमहाराष्ट्र संतापाच्या भरात पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी असं काही केले की पतीचा जीव गेला
संतापाच्या भरात पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी असं काही केले की पतीचा जीव गेला
जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा बुलडाण्यातील पिंपळनेर येथे पत्नीनं आपल्या पतीची हत्या केलीये. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नी आणि तिच्या घरातल्यांनी पतीला बेदम मारहाण केलीय. यामध्ये पतीचा मृत्यू झालाय. याप्रकरणी पत्नीसह चौघांविराधत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्यांना अटक देखील करण्यात आलीय. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायात..
बुलडाण्यातील पिंपळनेर येथे पत्नीनं आपल्या पतीची हत्या केलीये. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नी आणि तिच्या घरातल्यांनी पतीला बेदम मारहाण केलीय.
यामध्ये पतीचा मृत्यू झालाय. याप्रकरणी पत्नीसह चौघांविराधत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्यांना अटक देखील करण्यात आलीय. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायात..