सख्ख्या लहान भावानेचं केली मोठ्या भावाची क्रूरपणे हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   सख्ख्या लहान भावानेचं आपल्या मोठ्या भावाची क्रूरपणे हत्या केली आहे.   नाशिकच्या गंजमाळ भागातील दुर्दैवी घटना आहे. शिवराम एखंडे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे.   आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल असून हत्या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर, पोलीस कसून तपास करत आहे.

सख्ख्या लहान भावानेचं केली मोठ्या भावाची क्रूरपणे हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

सख्ख्या लहान भावानेचं आपल्या मोठ्या भावाची क्रूरपणे हत्या केली आहे.

 

नाशिकच्या गंजमाळ भागातील दुर्दैवी घटना आहे. शिवराम एखंडे असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

 

आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल असून हत्या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर, पोलीस कसून तपास करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number