एखादी व्यक्ती जमिनीवर धडपडून पडली असेल आणि त्या व्यक्तीकडील सामान अस्ताव्यस्त पडलं असेल, तर तुम्ही कदाचित त्या व्यक्तीला उठण्यासाठी मदत करायला जाल… मात्र त्या आधी पाहून घ्या, की ती व्यक्ती खरंच धडपडली आहे, की हे ‘फॉलिंग स्टार्स चॅलेंज’ आहे. होय… मोमो चॅलेंज, किकी चॅलेंज, डेले ऍली चॅलेंज यांच्यानंतर आता क्रेझ आली आहे ती falling stars challenge ची.
#av #valesques #fallingstars2018 #fallingstarschallenge #fallingstarchallenge #fallingstarschallenge2018 #kekinian #lghype #lagihype #fallingstarchalenge #autowhiz #pink #pinkcar #mypinkycar #myjazzy #mercyautowhiz A post shared by fallingstarsChallenge (@fallingstarschallengee) onView this post on Instagram
सोशल मीडियावर सध्या असे अनेक फोटो तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यात लोक कारमधून, चार्टर्ड प्लेनमधून धडपडून पालथे पडलेले दिसत आहेत आणि त्यांच्याकडील सामानाच्या पिशव्या पडून त्यातील वस्तू इतस्ततः विखुरल्या आहेत. हे सोशल मीडियावरील नवं चॅलेंज आहे.
Every Barbie has her day…..just not TODAY! Karl and Coco enjoying my flat out on 33 degree celcius day, sizzling ??? hot stone moment.? Passing on this #fallingstarschallenge to @smalllaude @michaelcostefr @diyen168 @arthurkinggggg @melbatoast28 @b8k3unavatar can’t wait to see all your creativity. It’s almost the weekend, let’s have some fun guys! A post shared by ♡ ᒍᗩᗰIE ᑕᕼᑌᗩ ♡ 蔡欣颖 (@ec24m) onView this post on Instagram
विशेषतः या चॅलेंजमध्ये महिलांचाच सहभाग सर्वाधिक दिसून येतोय. त्याच्या अस्ताव्यस्त सामानामध्ये महागड्या ब्रँडेड वस्तू तसंच कॉस्मॅटिक्स, फळं, भाज्या किंवा खेळणी या वस्तू दिसून येतात. कारण या फोटोंमधून आपल्याकडील महागड्या वस्तूंचं प्रदर्शन करणं हा चॅलेंजमागचा हेतू असतो.
Sajat pun taknak kalah, nak buat jugak #fallingstarschallenge korang ado?? ? A post shared by Media Hiburan (@mediahiburanofficial) onView this post on Instagram
महागड्या गाड्या, खासगी विमानं यांमधून पाय घसरून पडल्याप्रमाणे व्यक्ती पालथ्या पडतात, याचबरोबर त्यांच्याकडील महागडं सामानही पडलेलं असतं. हे खरंतर एखाद्या सेलेब किंवा स्टारसाठी खजिल होण्यासारखी गोष्ट असते. मात्र त्यातूनही ‘शो-ऑफ’ करता येऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे या चॅलेंजची क्रेझ श्रीमंत वर्गात जास्त दिसून येतेय. भारतातही हे चॅलेंज आता प्रसिद्ध होऊ लागलंय.
Приняла эстафету от @lesya_ptashenko #падающаязвезда #fallingstars2018 #fallingstars и выпала следом за моей малышкой в солнечной Сардинии☀️(причём реально была пьяна)? Передаю ее @ninaastra @nikitchuksofi @ig_013 @tatyanaramus @allabonya @maxfalcetta ?? A post shared by Kate R (@ramos_catherine) onView this post on Instagram
Move over Kiki, now the Falling Stars Challenge has taken over #kikichallenge #fallingstarschallenge #showpeople A post shared by JustOut (@justoutnews) onView this post on Instagram
Yuk ikutan challenge? . . . Repost from @mia_nailartist Tag foto challenge kamu disini biar direpost ? #fallingstarschallenge #fallingstars2018 #fallingstars #fallingstarchallenge #falling2018 #fallinginlovewithyou #fallingstarsjedar #lagiviral #ngakakkocak @lagi.viral #kekinian #kekinianchallenge #kekinianjamannow A post shared by FALLING STAR CHALLENGE (@fallingstarschallengeofc) onView this post on Instagram