जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापूरमधील सांगवडेवाडीत विहीर खोदण्याचं काम सुरु असतांना क्रेन अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाला. तर,एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाबू शामराव वडर, रामचंद्र साळवी आणि बहिरिलाल माळवी अशी मृतांची नाव आहेत. विहीर खोदण्याचं काम सुरु असताना क्रेनचा रोप अचानक तूटल्याने ही दुर्घटना घडली.
कोल्हापूरमधील सांगवडेवाडीत विहीर खोदण्याचं काम सुरु असतांना क्रेन अंगावर पडून तिघांचा मृत्यू झाला. तर,एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बाबू शामराव वडर, रामचंद्र साळवी आणि बहिरिलाल माळवी अशी मृतांची नाव आहेत. विहीर खोदण्याचं काम सुरु असताना क्रेनचा रोप अचानक तूटल्याने ही दुर्घटना घडली.