‘त्या’ गावात फक्त गाईच्या डोहाळे जेवणाचीच चर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर   पंढरपूरच्या अढीव गावात डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगलीय. एका गाईच्या डोहाळे जेवणाची ही चर्चा आहे. पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी एका शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळ जेवणाचा आनंद गाव जेवण देऊन  साजरा केलाय. शेतकरी सुभाष घोडके आणि त्यांची पत्नी सिंधू यांनी आपल्या कमला गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गावासाठी आयोजित केला होता.

‘त्या’ गावात फक्त गाईच्या डोहाळे जेवणाचीच चर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

पंढरपूरच्या अढीव गावात डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगलीय. एका गाईच्या डोहाळे जेवणाची ही चर्चा आहे.

पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गाईसाठी एका शेतकऱ्याने आपल्या गाईच्या डोहाळ जेवणाचा आनंद गाव जेवण देऊन  साजरा केलाय.

शेतकरी सुभाष घोडके आणि त्यांची पत्नी सिंधू यांनी आपल्या कमला गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गावासाठी आयोजित केला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number