Homeमहाराष्ट्र ...तर त्याला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाची हिंदुत्ववादी संघटनेला चपराक
…तर त्याला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाची हिंदुत्ववादी संघटनेला चपराक
वृत्तसंस्था, मुंबई आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबियांना धमकवणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांना कायदेशीर लगाम बसणार आहे. विवाहित जोडप्यानं स्वखुशीनं लग्न केलं तर त्याला लव्ह जिहाद असं म्हणता येणार नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं हिंदुत्ववादी संघटनेला चपराक लागवली आहे. एका खटल्यासंदर्भात सुनावणी सुरु असताना मुंबई उच्च न्यायालयानं असे आदेश दिले आहेत.
आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या कुटुंबियांना धमकवणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांना कायदेशीर लगाम बसणार आहे.
विवाहित जोडप्यानं स्वखुशीनं लग्न केलं तर त्याला लव्ह जिहाद असं म्हणता येणार नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं हिंदुत्ववादी संघटनेला चपराक लागवली आहे.
एका खटल्यासंदर्भात सुनावणी सुरु असताना मुंबई उच्च न्यायालयानं असे आदेश दिले आहेत.