शिवसेनेच्या ड्रीम प्रोजक्टला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. नरिमन पाइंट ते कांदिवलीच्या समुद्रालगत हा कोस्टल रोड होणार आहे. कोस्टल रोड झाल्यास पश्चिम उपनगरांतील वाहतुकीची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.    मुंबई महापालिका गटनेता बैठकीत कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय झाला.

शिवसेनेच्या ड्रीम प्रोजक्टला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. नरिमन पाइंट ते कांदिवलीच्या समुद्रालगत हा कोस्टल रोड होणार

आहे. कोस्टल रोड झाल्यास पश्चिम उपनगरांतील वाहतुकीची कोंडी फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

मुंबई महापालिका गटनेता बैठकीत कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number