वृत्तसंस्था, मुंबई ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल असेल. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय.
ज्या सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल असेल. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट न देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय.