नगरसेवकांचा पगार चौपट होणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांचा पगार चौपट वाढवण्य़ाची मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली. सध्या मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांचा पगार हा दहा हजार आहे.   तोच पगार वाढवून 50 हजार करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. तब्बल 400 टक्क्यांच्या वाढीची ही मागणी आहे. यासंदर्भात रईस शेख यांनी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना […]

नगरसेवकांचा पगार चौपट होणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांचा पगार चौपट वाढवण्य़ाची मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली. सध्या मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांचा पगार हा दहा हजार आहे.

 

तोच पगार वाढवून 50 हजार करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. तब्बल 400 टक्क्यांच्या वाढीची ही मागणी आहे. यासंदर्भात रईस शेख यांनी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहीलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number