एमआयएम नगरसेवक मारहाण : मारहाण करणा-या नगरसेवकांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण केल्याप्रकरणी उपमहापौर विजय औताडेसह 3 नगरसेवकांना अटक करण्यात आलं आहे .   सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा मुद्दा लावून धरला होता. औरंगाबाद पालिकेत या पाणीप्रश्नावरून जोरदार हाणामारी झाली.   संतप्त जफर बिल्डर, सय्यद मतीन यांना चक्क खुर्ची फेकण्यात आली. ही फेकलेली खुर्ची महापौरांना लागली होती.   तसंच या मारहाणीदरम्यान […]

एमआयएम नगरसेवक मारहाण : मारहाण करणा-या नगरसेवकांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण केल्याप्रकरणी उपमहापौर विजय औताडेसह 3 नगरसेवकांना अटक करण्यात आलं आहे .

 

सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा मुद्दा लावून धरला होता. औरंगाबाद पालिकेत या पाणीप्रश्नावरून जोरदार हाणामारी झाली.  

संतप्त जफर बिल्डर, सय्यद मतीन यांना चक्क खुर्ची फेकण्यात आली. ही फेकलेली खुर्ची महापौरांना लागली होती.

 

तसंच या मारहाणीदरम्यान राजदंड पळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. 

या घटनेनंतर दंगा करणा-या नगरसेवकांचं महापौरांकडून निलंबन करण्यात आलं आहे.

या प्रकरणी उपमहापौरविजय औताडे राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनाही अटक करण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number